बाजार विभाग

प्रशासन शाखा

  • संचालक मंडळाच्या सभा बोलविणे.
  • सभेतील निर्णयानुसार अंमलबजावणी करणे, कार्यालयीन पत्रव्यवहार, संबंधीत विभागाच्या सभांना उपस्थिती, कोर्ट केसेस, इतर कर्मचान्यांचे कामकाजावर नियंत्रण, वार्षिक अर्थसंकल्प, प्रशासकीय अहवाल व वेळेवर येणारी इतर कामे.
  • मा. सभापती यांचे सुचनेनूसार बाजार समितीची इतर सर्व कामे.