बाजार विभाग

टोल नाका नियंत्रण विभाग

  • शेतमाल तपासणी नाका कनेरी, पोर्ला, गोविंदपूर, रांगी व टेंभा येथे वेळोवेळी भेटी देवून नाक्याचे कामकाजाचा व उपस्थितीबाबत पंधरवाडी/ मासीक अहवाल सचिवास सादर करणे.
  • तपासणी नाक्यातून बाहेर जाणारे/ येणारे शेतमालाचे भरलेले ट्रक/ट्रक्टर/ तसेच अन्य वाहणे थांबवून तपासणी करावे, बिना एनओसीचे वाहन आढळल्यास वेळीच बाजार फी/सुपरव्हिजन फी/दंड फी संबंधीताकडून वसूल करणे.