बाजार विभाग

वसुली व नियमन विभाग

  • अवैद्य शेतीमाल खरेदीची चोकशी करुन त्याबाबत पंचनामा करणे व पुढील कार्यवाही करीता संपूर्ण कागदपत्रे सचिवाकडे सादर करणे.
  • शेतमाल खरेदी-विक्री संबंधाने नियंत्रण ठेवणे.
  • शेतमाल खरेदी केंद्रावर नियमानूसार खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात किंवा नाही याची चौकशी करुन त्याप्रमाणे अहवाल सादर करणे.
  • वसुली वेळोवेळी कार्यालयांत जमा करणे.
  • नियमानुसार शेतमाल वाहतूकीचा दाखला (एन.ओ.सी) देणे.
  • तपासणी नाक्यावरील स्वतःकडील व अन्य कर्मचान्यांकडील वसुली जमा करुन समितीचे बँक खात्यात वेळोवेळी भरणा रकणे.