बाजार विभाग

लेखा विभाग

  • दैनिक रोकड बुक व खतावणी बुक लिहणे, कर्मचाऱ्यांचे वतन व ईतर देणे घेणे, बँकींगचे सर्व व्यवहार व शेतमाल तारण योजने संबंधीची कामे, मासीक व वार्षिक जमा खर्च, उत्पन्नखर्च पत्रक तयार करणे.
  • अनुज्ञाप्ती धारकाचे मासीक/ तिमाही/ वार्षिक शेतमाल खरेदी विक्रीचे हीशेब, दस्ताऐवज तपासणे, पावतीनुसार रक्कमा स्विकारणे व तपासणी अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सादर करणे .
  • अनुज्ञाप्ती करीता आलेले अर्ज स्विकारणे व प्राप्त झालेल्या अर्जाची चौकशी करुन त्याबाबत शिफारस करणे.
  • शेतमाल खरेदी-विक्री संबंधाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागीतलेली माहीती मुदतीत सादर करणे.
  • मवेशी बाजाराच्या पावत्या तयार करणे, रक्कमा स्विकारणे व त्यासंबंधी संपूर्ण रेकार्ड लिहीने व वसुली वेळोवेळी कार्यालयांत जमा करणे.
  • तारण कर्ज योजनेसंबंधी पत्रव्यवहार व रेकार्ड लिहिणे.
  • इतर र्कमचाऱ्या कडील रोख रक्कमा स्विकारुन बँकेत भरणे.
  • मा. सभापती व सचिव यांचे सुचनेनुसार बाजार समितीची इतर सर्व कामे व सचिवाचे गैरहजेरीत सचिवाची इतर कामे करणे.