- संचालक मंडळाच्या सभा बोलविणे.
- सभेतील निर्णयानुसार अंमलबजावणी करणे, कार्यालयीन पत्रव्यवहार, संबंधीत विभागाच्या सभांना उपस्थिती, कोर्ट केसेस, इतर कर्मचान्यांचे कामकाजावर नियंत्रण, वार्षिक अर्थसंकल्प, प्रशासकीय अहवाल व वेळेवर येणारी इतर कामे.
- मा. सभापती यांचे सुचनेनूसार बाजार समितीची इतर सर्व कामे.
- दैनिक रोकड बुक व खतावणी बुक लिहणे, कर्मचाऱ्यांचे वतन व ईतर देणे घेणे, बँकींगचे सर्व व्यवहार व शेतमाल तारण योजने संबंधीची कामे, मासीक व वार्षिक जमा खर्च, उत्पन्नखर्च पत्रक तयार करणे.
- अनुज्ञाप्ती धारकाचे मासीक/ तिमाही/ वार्षिक शेतमाल खरेदी विक्रीचे हीशेब, दस्ताऐवज तपासणे, पावतीनुसार रक्कमा स्विकारणे व तपासणी अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सादर करणे .
- अनुज्ञाप्ती करीता आलेले अर्ज स्विकारणे व प्राप्त झालेल्या अर्जाची चौकशी करुन त्याबाबत शिफारस करणे.
- शेतमाल खरेदी-विक्री संबंधाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागीतलेली माहीती मुदतीत सादर करणे.
- मवेशी बाजाराच्या पावत्या तयार करणे, रक्कमा स्विकारणे व त्यासंबंधी संपूर्ण रेकार्ड लिहीने व वसुली वेळोवेळी कार्यालयांत जमा करणे.
- तारण कर्ज योजनेसंबंधी पत्रव्यवहार व रेकार्ड लिहिणे.
- इतर र्कमचाऱ्या कडील रोख रक्कमा स्विकारुन बँकेत भरणे.
- मा. सभापती व सचिव यांचे सुचनेनुसार बाजार समितीची इतर सर्व कामे व सचिवाचे गैरहजेरीत सचिवाची इतर कामे करणे.
संगणकावरील दैनिक बाजार भावाची माहीती आवक जावक करणे व फायलींग करणे.
- अवैद्य शेतीमाल खरेदीची चोकशी करुन त्याबाबत पंचनामा करणे व पुढील कार्यवाही करीता संपूर्ण कागदपत्रे सचिवाकडे सादर करणे.
- शेतमाल खरेदी-विक्री संबंधाने नियंत्रण ठेवणे.
- शेतमाल खरेदी केंद्रावर नियमानूसार खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात किंवा नाही याची चौकशी करुन त्याप्रमाणे अहवाल सादर करणे.
- वसुली वेळोवेळी कार्यालयांत जमा करणे.
- नियमानुसार शेतमाल वाहतूकीचा दाखला (एन.ओ.सी) देणे.
- तपासणी नाक्यावरील स्वतःकडील व अन्य कर्मचान्यांकडील वसुली जमा करुन समितीचे बँक खात्यात वेळोवेळी भरणा रकणे.
- शेतमाल तपासणी नाका कनेरी, पोर्ला, गोविंदपूर, रांगी व टेंभा येथे वेळोवेळी भेटी देवून नाक्याचे कामकाजाचा व उपस्थितीबाबत पंधरवाडी/ मासीक अहवाल सचिवास सादर करणे.
- तपासणी नाक्यातून बाहेर जाणारे/ येणारे शेतमालाचे भरलेले ट्रक/ट्रक्टर/ तसेच अन्य वाहणे थांबवून तपासणी करावे, बिना एनओसीचे वाहन आढळल्यास वेळीच बाजार फी/सुपरव्हिजन फी/दंड फी संबंधीताकडून वसूल करणे.
- कार्यालय व कार्यालयीन परीसर साफसफाई करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे.
- शेतमाल तपासणी नाक्याची साफसफाई करणे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे.
- अनुज्ञाप्ती करीता आलेले अर्ज स्विकारणे व प्राप्त झालेल्या अर्जाची चौकशी करुन त्याबाबत शिफारस करणे.
- अनुज्ञाप्ती बाबत सर्व कामे करणे.
